Surprise Me!

क्षण बहराचे : आईने लेकीला पत्ररूपाने सांगितल्या बालपणीच्या आठवणी | Sakal Media |

2021-04-28 14,256 Dailymotion

क्षण बहराचे : आईने लेकीला पत्ररूपाने सांगितल्या बालपणीच्या आठवणी

अकोले येथील विशाखा ठाकरे यांनी त्यांच्या बालपणीच्या रम्य आठवणी, मनावर कोरली गेलेली जीवनमूल्ये, भावनोत्कट प्रसंग आदी लेकीला अलिकडेच पत्राद्वारे सांगितल्या आहेत. मुलगी सुगी हिला रोज एक पत्र व त्यासोबत स्वतः तयार केलेली कलाकृती अशी दुहेरी भेट त्यांनी सलग पन्नास दिवस दिली. हेतू होता मनात घर करून राहिलेल्या बालपणीच्या आठवणी लेखनाच्या माध्यमातून संग्रहित करण्याचा.
(नीला शर्मा )

#Sakal #SakalNews #MarathiNews #News #pune #corona #letter #ArtCraft
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon